जंगलांच्या आसपासच्या खेड्यांमध्ये राबवलेल्या पर्यावरणास पूरक, ऊर्जा-कार्यक्षम आणि परवडणाऱ्या अशा वॉटर हीटर प्रकल्पामुळे जंगलांची तोड कमी होण्यास, मानवी आरोग्य सुधारण्यास, आणि मानव-वन्यजीव संपर्क टाळण्यास कशी मदत होइल हे जाणून घेण्यासाठी वाइल्ड लाइफ़ कंज़र्वेशन ट्रस्ट निर्मित ‘हीटर ऑफ होप’ हा माहितीपट जरूर पहा.
——————————————————————————————————————————————————————
Your donations support our on-ground operations, helping us meet our conservation goals.

——————————————————————————————————————————————————————